Sunday 15 July 2018



PAVITRA PORTAL


पवित्र प्रणालीमध्ये यापूर्वी नोंदणी केलेल्या ज्या उमेदवारांच्या TAIT आणि TET परीक्षेतील माहितीमध्ये तफावत आहे, अशाच उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह ​शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे संपर्क साधावा.
2) चुकीचा मोबाईल नंबर नमूद करून रेजिस्ट्रेशन केलेले असल्यास असे मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या लॉगिन ला देण्यात आली आहे . अश्या उमेदवारांनी मोबाईल नंबर बदलण्यासाठी कोणत्याही जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा .
पवित्र प्रणाली मध्ये उमेदवारांनी नोंदणी करण्याचे वेळापत्रक. ..................Read More Details

Saturday 14 July 2018


भारतीय रिझर्व्ह बँकेत १६६ जागांसाठी भरती

• ऑफिसर ग्रेड B (DR) जनरल - १२७ जागा 
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह पदवी किंवा समतुल्य

• ऑफिसर ग्रेड B (DR) DEPR - २२ जागा
शैक्षणिक पात्रता -
 ५५% गुणांसह अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / संख्यात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त पदव्युत्तर पदवी

• ऑफिसर ग्रेड B (DR) DSIM - १७ जागा
शैक्षणिक पात्रता -
 ५५% गुणांसह आयआयटी- खरगपूर /आयआयटी-बॉम्बेमधील एप्लायड स्टॅटिस्टिक्स आणि इन्फॉरमॅट्रिक्स / सांख्यिकी / मॅथेमॅटिकल स्टॅटीस्टिक्स / मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स / इकोमेट्रीक्स / सांख्यिकी व माहितीशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा M. Stat. किंवा PGDBA किंवा समतुल्य

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २३ जुलै २०१८


Wednesday 11 July 2018

‘आषाढी वारी २०१८’ मोबाईल ॲप उपयुक्त


सातारा - माउलींची पालखी शुक्रवारपासून (ता. १३) सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. हा पालखी सोहळा लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्कामाला असणार आहे. वारीमार्गात संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्या पालख्या नेमक्‍या कोठे आहेत हे भाविकांना समजावे, तसेच वारकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळण्याबरोबर विविध प्रकारची माहिती मिळावी, यासाठी ‘आषाढी वारी २०१८’ हे मोबाईल ॲप उपयुक्त ठरत आहे. ........Read more https://zipansion.com/2BeHq